सुविचार
हसा खेळा पण शिस्त पाळा
शिकाल तर टिकाल
नेहमी खरे बोला..घरोघरी नारा एकच हवा पाणी अडवा पाणी जिरवा
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
आई सारखे दैवत नाही
प्रयत्न हाच परमेश्वर
शिक्षण हा तिसरा डोळा आहे
लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान संपत्ती भेटे
जो आवडतो सर्वांना , तोचि आवडे देवाला
थेंबे थेंबे तळे साचे
शहाण्याला शब्दांचा मार
पेराल ते उगवेल
थांबला तो संपला
आळशी सर्व घालवतो , कामसू खूप काही मिळवतो
हसतमुखी तो सदासुखी
अक्षर सुंदर त्याचे मन सुंदर
नेहमी खरे बोलावे
वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा
परिश्रम हीच पूजा
झाडांवर प्रेम करावे
गरिबांना मदत करावी
पाणी हेच पैसे , ध्यानी धरावे ऐसे
पाणी म्हणजे जीवन , हेच आपले स्पंदन
कष्टाचे फळ मिळते
झाडे लावा , झाडे जगवा
बचत पाण्याची , गरज काळाची
पाणी राखाल , तर आरोग्य चाखल
आईला घरकामात मदत करा
अपंगांना मदत करा
वेळेचा सदुपयोग करा
आवड असली की सवड मिळते
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment