आंब्याच्या झाडांची राई
उंटाचा तांडा
करवंदांची जाळी
किल्ल्यांचा जुडगा
केसांचा झुबका , पुंजका
केळ्यांचा घड
खेळाडूंचा संघ
गवताचा भारा
गुरांचा कळप
ताऱ्यांचा पुंजका
द्राक्षांचा घड
दुर्वांची जुडी
धान्याची रस
नाण्यांची चळत
बांबुंचे बेट
भाकऱ्यांची चवड
माणसांचा जमाव
मुलांचा घोळका
मेंढयांचा कळप
लाकडांची मोळी
वस्तूंचा संच
वाद्यांचा वृंद
विटांचा ढीग
विद्यार्थ्यांचा गट
विमानांचा ताफा
वेलींचा कुंज
साधूंचा जथा
हत्तींचा कळप
हरीणांचा कळप
उंटाचा तांडा
करवंदांची जाळी
किल्ल्यांचा जुडगा
केसांचा झुबका , पुंजका
केळ्यांचा घड
खेळाडूंचा संघ
गवताचा भारा
गुरांचा कळप
ताऱ्यांचा पुंजका
द्राक्षांचा घड
दुर्वांची जुडी
धान्याची रस
नाण्यांची चळत
बांबुंचे बेट
भाकऱ्यांची चवड
माणसांचा जमाव
मुलांचा घोळका
मेंढयांचा कळप
लाकडांची मोळी
वस्तूंचा संच
वाद्यांचा वृंद
विटांचा ढीग
विद्यार्थ्यांचा गट
विमानांचा ताफा
वेलींचा कुंज
साधूंचा जथा
हत्तींचा कळप
हरीणांचा कळप
विद्यार्थ्यांना आवश्यक matter...👍👍👌
ReplyDeleteपक्ष्यांचा थवा
ReplyDeleteभातासाठी काय ?….
Delete👍👍💯💯💯💯💯💯
ReplyDeleteTa rkanga
ReplyDeleteचाव्याचा
ReplyDeleteप्राण्यांचा - ?...please reply
ReplyDeleteप्राण्यांचा - ?...please reply
ReplyDelete