१)शब्द कोडे
१) इथं होती तिथं गेली.--------------नजर
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
२)अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा
क त म र ळ
भ घ न व ता
ग ड प ट स
कप, तर, मन, मळ, वळ , नळ , वर , ताक , रस , पळ, पट, गड, घर, भर, कर
............................................................................................................
३) अक्षराची गंमत
एखाद्या अक्षराचा वापर करून वाक्य रचना करणे.
जसे :- गौतम गावाला गेला.गणपत आणि मी एकदा बैलगाडीत बसून गंगापूर नावाच्या गावाला चाललो होतो.गाडीत आमच्या गप्पा रंगल्या होत्या.
.................................................................................
४) शब्दचा वापर करून वाक्य रचना...
१) इथं होती तिथं गेली.--------------नजर
२) दोन भाऊ शेजारी भेट नाही संसारी ...................डोळे
३) पाऊस नाही.पाणी नाही. डोंगर हिरवागार. कात नाही. चुना नाही तोंड लाल लाल------ पोपट
४) एवढसं पोरगं घर कसं राखत------------- कुलूप
५ ) एक विहीर तिला बत्तीस पायऱ्या. त्यात एकच रस्ता.------------ तोंड
६) सगळी कडे आहे. जाणवते पण दिसत नाही.------------- हवा
७) बैल बसतो. चऱ्हाट लांबत.------------ डांगरचा वेल
८) अत्तीस किल्ल्या. बत्तीस किल्ल्या. काम झाल्या फेकून दिल्या.---------- पत्रावळी
९) सूपभर लाह्या त्यात एक रुपया---------------------------- चंद्र आणि चांदण्या
१०) तीन पायाची तिपाई ,वर बसला शिपाई--------------- चूल व तवा
११) तीन जण वाढायला , बारा जण जेवायला---------------- घडयाळ
१२) प्रश्न असा आहे की उत्तर काय---------------------- दिशा
१३) मुकुट यांच्या डोक्यावर जांभळा झगा अंगावर--------------- वांग
२)अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा
क त म र ळ
भ घ न व ता
ग ड प ट स
तयार केलेले शब्द खालील प्रमाणे
............................................................................................................
३) अक्षराची गंमत
एखाद्या अक्षराचा वापर करून वाक्य रचना करणे.
जसे :- गौतम गावाला गेला.गणपत आणि मी एकदा बैलगाडीत बसून गंगापूर नावाच्या गावाला चाललो होतो.गाडीत आमच्या गप्पा रंगल्या होत्या.
.................................................................................
४) शब्दचा वापर करून वाक्य रचना...
No comments:
Post a Comment