शब्दसमूह एक शब्द
१ ) गाणे गाणारा गायक
२) कविता करणारा कवी
३) कविता करणारी कवयित्री
४) कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य
५) पायी चालणारा पादचारी
६) पाण्यात राहणारे प्राणी .......................................... जलचर
७) भाषण करणारा ...................................... वक्ता
८) मूर्ती बनविणारा ............................................. मूर्तिकार
९) मोजता येणार नाही असे ................................. अगणित
१०) रक्षण करणारा ................................... रक्षक
११) लिहिता वाचता येणारा ........................ साक्षर
१२) लोकांचा आवडता .................................. लोकप्रिय
१३) विमान चालविणारा ................................... वैमानिक
१४) शेती करतो तो ...................................शेतकरी
१५) शोध लावणारा ..................................... संशोधक
१६) सतत काम करणारा .................................दीर्घोद्योगी
१७)
No comments:
Post a Comment