वाक्प्रचार
वाक्प्रचार अर्थ
अंग चोरणे - फारच थोडे काम करणारा
अंगवळणी पडणे - सवय होणे
कपाळाला हात लावणे - हताश होणे
कान टोचणे --- - खरमरीत शब्दांत चूक लक्षात आणून देणे
केसाने गळा कापणे - घात करणे
कानामागे टाकणे - दुर्लक्ष करणे
कंबर कसणे - जिद्दीने तयार होणे
कानांवर घालणे - लक्षात आणून देणे
कान फुंकणे----------------- चुगली करणे
कंबर खचणे ----------------- धीर सुटणे
गळा काढणे - मोठयाने ओरडणे
गळ्यात गळा घालणे - खूप मैत्री करणे
गळ्यातला ताईत असणे - अत्यंत आवडता होणे
चेहरा खुलणे - आनंद
चेहरा पडणे - लाज वाटणे
छाती दडपणे - भीती वाटणे
जिभेला हाड नसणे - वाटेल ते बोलणे
जीव कि प्राण असणे - खूप आवडणे
डोक्यावर खापर फोडणे - निर्दोष माणसावर दोष टाकणे
डोक्यावर बसवणे - फाजील / कमालीचे लाड करणे
डोळा असणे - पाळत ठेवणे
डोळा लागणे - झोप लागणे
डोळे उघडणे - अनुभवाने सावध होणे
डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे
डोळे निवणे - समाधान वाटणे
डोळे पांढरे होणे ---- मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे
डोळ्यांत अंजन घालणे - - चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे
डोळ्यांत खुपणे - मत्सर करणे, सहन न होणे
डोळ्यांत धूळ फेकणे-- हातोहात/ डोळ्यांदेखत/ खोटेनाटे सांगून फसवणे
डोळ्याला डोळा न लावणे - झोप न येणे
डोळ्यांचे पारणे फिटणे-- - समाधान होणे, पाहून आनंदित होणे
डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे
डोळ्यांतून थेंब न काढणे--- आघात,/दुःख होऊनह न रडणे
तळपायाची आग मस्तकी जाणे - अतिशय संतापणे
तोंड काळे करणे - कायमचे निघून जाणे
तोंडघशी पाडणे - विश्वासघात करणे
तोंडघशी पडणे - विश्वासघात होणे
Hii
ReplyDeleteThank you for
ReplyDeleteडोळ्यात भरणे
ReplyDeleteसंधी साधने
ReplyDelete