म्हणी

* अडला हरी गाढवाचे पाय धरी 

* घरोघरी मातीच्या चुली

* अंथरूण पाहून पाय पसरावे 

अति तेथे माती 

अति राग भिक माग 

* अति शहाणा त्याचा बैल रिकामा 

* असून अडचण नसून खोळंबा 

* असुन नसून सारखा 

* नाका पेक्षा मोती जड

* असतील  शिते  तर  जमतील  भुते

* आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी  

* आगीतून फुफाट्यात

* आधी पोटोबा मग विठोबा

* अंथरूण पाहून पाय पसरावे

* आवळा देऊन कोहळा काढणे

* आयत्या बिळात नागोबा

* आलिया भोगासी असावे सादर

* आपला हात जगन्नाथ 

* आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार

* आंधळा मागतो एक डोळा,  देतो दोन 

* इकडे आड तिकडे विहीर 

* उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग 

* एका हाताने टाळी वाजत नाही 

* एकवे जनाचे, करावे मनाचे

* करावे तसे भरावे 

* कामापुरता मामा 

* उचलली जीभ लावली टाळ्याला 

* उथळ पाण्याला खळखळाट फार 

* ताकापुरती आजी 

* देश तसा वेश 

* थेंबे थेंबे  तळे साचे 

* दगडापेक्षा वीट मऊ

* तहान लागल्यावर विहीर खणणे

* दैव देते, कर्म नेते 

* देव तारी त्याला कोण मारी 

* न कर्त्याचा वार शनिवार 

* नव्याचे नऊ दिवस 

* नाचता येईना अंगण वाकडे 

* नाकापेक्षा मोती जड 

* पळसाला तीनच पाने 

* प्रयात्नांती  परमेश्वर 

* पदरी पडले पवित्र झाले 

* पी हळद नि हो गोरी 

* बळी तो कान पिळी 

* बुडत्याचा पाय खोलात

* बैल गेला नि झोपा केला

* बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी

* भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा

* भित्यापाठी ब्रम्हराक्षस

* भरवशाच्या म्हशीला टोणगा 

* भिक नको ; पण कुत्रा आवर

* मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये

* मुलाचे पाय पाळण्यात दिसतात

* मनी वसे ते स्वप्नी दिसे

* लहान तोंडी मोठा घास

* शितावरून भाताची परीक्षा

* शेरास सव्वाशेर

* हातच्या काकणाला आरसा कशाला

* हसतील त्याचे दात दिसतील

* हाजीर तो वजीर

* नाचता येईना अंगण वाकडे

* इकडे आड , तिकडे विहीर

* खाई त्याला खवखवे

* झाकली मुठ सव्वा लाखाची

* दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ

* गर्वाचे घर खाली 

* कोल्हा काकडीला राजा

* चोरावर मोर

* गोगलगाय नि पोटात पाय

* गाढवाला गुळाची चव काय

* नावडतीचे मीठ अळणी

* न कर्त्याचा वार शनिवार

* दुरून डोंगर साजरे

* देव तारी त्याला मारी

* दाम करी काम

* देश तसा वेश

* दिव्याखाली अंधार

* पाचही बोटे सारखी नसतात







   

1 comment: